पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ गितलें --हे बहिण्या, वार (उदक ) आहे-पथिक विचारतो. कोणता बार? सोमवार, मंगळवार किंवा शनवार? स्त्राने सांगितलें- हे अमृत आहे. तें ऐकून पथिक ह्मणतो - हे तरुण तुझ्या आवरोष्टाठायी दिसतें तेंच अद्भुत काय? त्या पथकाचा चतुरस्त्रपणा पाहून तरुणी ह्मणते- हे सुंदर पुरुषा पांथां, तुला जे आवडेल तें पी. - " घोर ध्वनिमेिरलं ते नीरद मे मासिको गर्भ: ॥ उन्मद बारणबुध्या मध्ये जठरं समुच्छलति ॥ ४४ ॥ 66 मेघगर्जना ऐकून एक गर्मिणो सिंहीण ह्मणते. " हे मेघा, तूं हा गंमोर शब्द करूं नकोस. कारण मी गरोदर आहे सेव्हां तुझा छानी श्रवण केल्यानें मदोन्मत इत्ती प्राप्त झाला की काय आशा बुद्धीने गर्भ माझ्या उदरांतून उड्डाण करील. " - - केतकी कुसुमं भृंग: खंडचमानोप सेवते॥ दोषा: किनाम कुर्वति गुणापहृत वेतसः ॥ ४५ ॥ - 66 ' केतकी पुष्पाचकांटे अंगाला लागत असतांहि त्याच्या सुगंधास भुलन भ्रमर त्याजवर गुंजारव वरिनात. जे रसज्ञ आहेत ते एखाद्याचे गुणानें प्रसन्नचित्त झाले असता त्याचे दोषाकडे वाहत नाहीत" गंतव्या राजसभा द्रष्टव्याजमा: पुरुषाः ॥ यद्यपि न भवात्यर्थो मध्यनर्थप्रतोकार: ॥ ४६ ॥ दरवारांत जाऊन राजाचे मर्जीतील जे कामदार असतील त्यांच्या भेटी घेत असावें. या पासून जरो कांहीं अर्थप्राप्ति झाली नाहीं, तथापि एखादा बिकट प्रसंग आला असता त्याचा प्रतिकार करण्याविषयीं ते उप योगी पडतील.