Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुभाषित. दाता बलि: प्रार्थयिताच विष्णु । नं मुगे याजिमखस्य कालः ॥ नमोस्तु तस्यै भवितव्यतायै । यस्याः फलं बंधनमेव जातं ॥ ४१ ॥ - " " अश्वमेव समयीं बली सारख्या दात्यानें प्रत्यक्ष विष्णूला भूमिदान केले असून त्याच्या फले करून दुर्दैवाने त्यास बंधन प्रात्य झालें, तस्मात् भशा देवाला नमस्कार असो. " 66 वृक्षाग्रवासी नच पक्षिराज --- । - स्त्रिनेत्रवारी नच शूलपाणिः ॥ सवारी नच सिद्धयोगी । अलंच विभ्रन्न घटी न मेघः ||४२|| वृक्षावर यास करितो परंतु पक्षी नव्हे, तीन डोळे असून जो शंकर नव्हे, दिगंबर वृत्तीने राहत असूनही जो योगी नव्हे आणि उदक धारण करित असतांही जो घट दिवा मेघ नव्हे. ( असा कोण?-नारळ )' कस्येयं तरुणि प्रपा पथिक नः किं पेयमस्यां पयः । घेनूनामथ माहिषं बधिररे वारः कथं मंगलः || सोमोबाथ शनैश्चराय ममृतं तत्तेधरे दृश्यते । श्रीमत्पांथ विलाससुंदरसखे यद्रोचते तत्सिव ॥४३॥ कोणीएक पथिक मार्गातील पाणवठचावर एक तरुणी उभी होती तिला पाहून प्रश्न करितोः - • 66 हे तरुणी, ही पाणवाई वोणाची? ती स्त्री उत्तर करते-माझी -पथिक विचारतो-यांत पिण्या जोगें काय आहे? स्त्री ह्मणते-पय ( पाणी ) --पथिक विचारतो - गायीचें किंया महिषीचें? स्त्रीने सां - -