पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३६ उपसंहार. wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww सध्या शाळेत देण्यात येणाऱ्या पुस्तकी विद्येला नांवें न ठेवतां एवढे ह्मणता येईल की आमच्या मुली सुगृहिणी व कर्तव्यदक्ष माता होण्याला नुसते शाळत दिले जाणारे शिक्षण पुरेसे होत नाही. त्यांतली उणीव भरून काढण्याला प्रस्तुत सारख्या पुस्तकांतल्या माहितीची-मग ती माहिती आई किंवा सासूचा कडून तोंडी किंवा कृतीने मिळो, अगर पुस्तकाच्या वाचनाने प्राप्त होवाअत्यंत अवश्यकता आहे. लेखकांची खात्री आहे की त्यांनी या पुस्तकात दिलेली माहिती खरी खरी व्यवहारोपयोगी व अनुभवजन्य असल्यामुळे, व वाचणाऱ्या मुली यांनी जर हे पुस्तक वाचण्याचे श्रम घतल, आपला काळ फुकट गेला असे कधीच वाटावयाचें नाहीं, व या लल्या सूचना ध्यानात ठेवून प्रपंचांतली कामें केल्यास त्यांचा प्रपच होइल. ज्यांना स्वतः वाचतां येत नसेल त्यांनी दुसऱ्याकडून हप वाचवून त्यांतल्या गोष्टी ध्यानात ठेविल्या, तर त्याना लिहिण्यावाचण्याचा उपयोग कसा होतो तें लक्षात येऊन शिक्ष मनाचा कल होईल, व स्त्रीशिक्षणाच्या प्रसाराचे कामी थोडा फार त या पुस्तकानें लाविला असें समाधान या लेखकांस वाटल. म घेतले, तर त्यांना पाच नाही, व यांत जागोजागी त्यांचा प्रपंच सुखाचा कडून हे पुस्तक मोठ्याने तर त्यांनाही प्रपंचाचे कार्मी त येऊन शिक्षणाकडे त्यांच्या [ थोडा फार तरी हातभार