पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

और तुम बिटाढले हमारा कहना है | आदर से की तुम लोग लेना छोडकर देना शुरू करते तो अच्छा था. कुटुंबात मुलींपेक्षा तुम्हा मुलांना प्रेम, आदर, देखरेख आणि स्वातंत्र्य, अधिकार मिळत आला आहे. (O तुम्ही आजारी पडला की दवाखान्यात जाता.तुम्हाला कुलदीपक समजलं जातं. तुमच्या शिक्षणाविषयी विशेष व्यवस्था केली जाते. (O) तुमच्या बहिणीला मात्र घरकामाला लावलं जाततुम्हाला बाहेर जावू दिलं जातं. खेळू दिले जाते. सायकल चालवायला दिली जाते. सर्व बाबतीत तुम्हाला सूट दिली जाते. तुमच्या कडून बाजार हाट, बाहेरची कामे करु दिली जातात. त्यामुळे तुमचे शरीर मजबूत बनते. तुम्हाला लाज, भिती हे शब्द शिवतही नाही. C. सुरवाती पासूनच आपले वडील, आपल्या अवती भवतीचा पुरुष यांना बघून तुम्ही हुकुम चालवायला शिकता कुल | बाहर जाने सुनना कम देना कम | की केदपिक चलाना पूरी आजादी ब्ज्वलनाया। लेभाज्यादा 105