पान:संपूर्ण भूषण.djvu/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-सलाम वगैरे केला नाही व तो धड़ नीट बोललाहि नाही. पुढे अटकबंदी झाली. आण्यांतील सात चौक्यो ओलांडून ठिकठिकाणचे पहारे चुकवून कबुतराप्रमाणे शिवाजी कसा निसटून गेला हे कोणासच कळले नाही. रिकामे पडलेले . पलंग पाहून सारी राजधानी आश्चर्यचकित झाली. (पुटकर ४६ मध्ये दिल्ली म्हटले आहे. ह्या वर्णनास शिवसमकालीन पचा अधिार पुढीलप्रमाणे मिळतो. शिवाजीस बादशहापुढे नम्र हेप्यास २. पडणे अशक्य असल्यामुळे ‘भित्रत्वाचे वचन' अधी दिले होते (शिवकालीन पत्रसार संग्रह. ले. ११४१ ) व ते न पाळले गेल्यामुळे व दरबारी शिवाजीस कठोरपणे वागावले गेल्यामुळे (ले. ११२८ व २९ ) तो दरबारातून संतप्त होऊन ब.हः निघुन ला ( ले. ११३६ ). गुसलखान्यांत म्हणजे स्नानागारांत ३ट झाल्याचे जे कवीने सांगितले आहे तेहि सभासदी बखरीत पृष्ठ ४८ वर आले आहे. इतरहि अनेक व्यक्तचे व स्थलांचे उल्लेख निरनिरा या प्रसंगांनीं कवीने आपल्या काव्यांत सर्वत्र वर्णन केले आहेत. कविकृत ऐतिहासिक उलेखांचा परामर्ष ह्याहून विस्तृत प्रमाणांत व सक्षमतेने व्हावयास पहने. तिच्या अवकाशाचे अभावी ह्या उल्लेखांची कल्पना येण्याकरितां रा० काटेकृत व्याक व स्थल सुचि पुढे जोडून हा परिचय पुरा करत. शं. ना. जोशी. + हो ११ 4 । क