पान:संपूर्ण भूषण.djvu/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पण-भूषण १२६

=

-=-=-= दुर्गंत औरंगजेबाने जेव्हा ऐकिली तेव्हा तो निस्तेज झाला व त्याचे अवसान खचलें. (३५५) लिय धरि मोहकम सिंह कहँ अरु किसोर नृप-कुम्भ । श्री सरजा संग्राम किय भुम्मिम्मधि करि धुम्म ॥ भुम्मिम्माधि किय धुम्मम्माड़ रिपु जुम्मम्मलि करि । जंगग्गरजि उतंगग्गरब मतंगग्गन हरि ॥ लक्खक्खन रन दक्खक्खलनि अलक्ख क्खिति भरि । मोलल्लाह जस नोलल्लरि बहलोलाल्लिय धरि ॥ ३५६ ॥ श्रीसरजा शिवाजीने धामधूम करून युद्ध केले व मोहकमसिंह आणि कुमार किशोरसिंह यास धरिलें. ह्या युद्धति शिवसिंहाने मोठ्याने गर्जून व म्लेच्छ मुखें मर्दून मोठमोठ्या गर्विष्ठ शत्रुगजचा गर्व हरण केला. युद्धांत लाखो दृक्ष शत्रूना पराजित करून अशा रीतीने मारून टाकले की, पृथ्वी दिसेनाशी झाली. ह्या युद्धति (शिवाजीनें ) मोठ्या नवलाईने लढून बहलोलखानास धरून नवीन यश संपादन केले. (३५६) उदा० ४ थे। लिय जिति दिल्ली मुलुक सब सिव सरजा जुरि जंग ।। भनि भूषन भूपति भजे, भंगग्गरब तिलंग ॥ भंगग्गरब तिलंगग्गयउ कालंगग्गलि अति । दुन्दद्दधि दुहु दन्दबुलनि बिलन्दद्दहसति ॥ लच्छच्छिन करि म्लेच्छच्छय किय रवच्छ-च्छबि छिति । हल्लल्लगि नरपल्लल्लर परनललिय जिति ॥ ३५७ ॥ भूषण म्हणतो, शिवाजीनें युद्ध करून दिल्ली (पती)चा मुलूख जिकिला; तेलंग देशच्या राजाचा गर्व नाहीसा होऊन तो पळून गेला; तसेच फलिंग देशच्या राजाचे अवसान अगदी गळून गेलें; कारण, उभयतांच्या सैन्याचा फडशा पडल्यामुळे त्यांना अतिशय दुःख झाले व वहशत बसली. लाखों म्लेंच्छांचा संहार करून पृथ्वीची शोभा निष्कलंक केली. हल्ला फरून राजीशी लढून पन्हाळगड जिंकिला. (३५७)