पान:संतवचनामृत.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ ४३] साक्षात्कार पुंडरिका फळ वोळले सकळ । शंकर सोज्वळ प्रेमे डुले ॥ निवृत्ति लाळत चरणरजी लाठी । माजी त्या वैकुंठा आत्मलिंगी॥ ४३. आत्मा हाच विश्वरूपाने विनटतो. सर्व परिपूर्ण भरलेसे अखंड । त्यामाजि ब्रह्मांड अनंत कोटि । आपणचि देव आपणचि भक्त । आपण विरक्त सर्व जाला ॥ अनंत संकेत जीवशिवरत । मागुते भरत सिंधु तोये ॥ निवृत्ति म्हणती तेथींचे हे अंश । साधक विश्वास गयनिराजे ॥ . १ बलान्य, बळकट. २ पाणी.