पान:संतवचनामृत.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ १३५] अनुभव. १२५ . चहूं तोड्याचा पोर एक नारयाहि जाण। तो खोळयामाजी आगळारे। कुचालि करुनी पोरे भांडवी। आपण राहे वेगळारे ॥ गंगा गौरी दोघी भांडवी । संभ्यासि धाडिले राना रे। खेळ खेळे परि डायीं न सांपडे । तो एक खेळिया शाहणारे ॥ स्नेळियामाजी हनुम्या शहाणा । न पडे कामव्यसनी रे । कामचि नाही तेथें क्रोधचि कैंचा तेथे कैंचे भांडणरे। रामागड्याची __ आवडि मोठी म्हणूनि लंके पेणे रे ॥ यादवांचा पोर एक गोप्या भला । तो बहुतचि खेळ खेळलारे । लहान थोर अवघी मारिली । खेळचि मोडुनि गेला रे॥ ऐसे खेळिये कोट्यानकोटी । गणित नाही त्यालारे । विष्णुदास नामा म्हणे वडिल हो । पहा देहीं शोधुनि रे ॥ ६. अनुभव. १३५. ईश्वरास जाणण्याची कळा ही एक निसर्गदत्त देणगी आहे.. धेनु विये वनी तिसी कैची सुइणी।तरी ने वत्स स्तनी लावी कवण भुजंगाची पिली उपजतांचि वेगळी । त्यांसि डंखू शिकविले हो कोणी॥ सहज लक्षण जयाचिये ठायीं। तो आपुलिये सोयी धांवतसे ॥ १कुचेष्ट. २ मुक्काम. ३ दंश करणे. .. ..