या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पहिल्या लाइनच्या औषधांचे दुष्परिणाम
या औषधांचे काही दुष्परिणाम आहेत. दुष्परिणामांचा कितीही त्रास झाला तरी गोळ्या घेणं सोडायचं नाही. फार त्रास होऊ लागला तर
डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा.- आपल्याच मनाने एआरटी औषधं बंद करू नका.
- स्टॅव्हुडिन व टेनोफोविरमुळे कॅल्शियम कमी होते म्हणून
वयाच्या ३५शी नंतर रोज एक कॅल्शियमची गोळी घेण्याचा सल्ला
डॉक्टर देतात.- हाताचे किंवा पायाचे तळवे/हाताच्या पंजाला, गुडघ्याखालील
डोके दुखणे.
२) मळमळ, उलटी होणे. ३) शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे.टोनोफोविर (T)
१) किडनीवर दुष्परिणाम होणे. २) हाडातील कॅल्शियम कमी होणे.26