पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत सौभट्ट नाटक. रूपा ।। सत्तनिशाचरकंदना ॥२॥ नवतुलसी- दलमालाभूषा ॥ बलमद्भवभयभंजना ॥३॥ | नारद निघून जातो.] अटुन-(इकडे तिकडे किरन पजयार पाइन ) अरे, हा काय चमकार ! हा कोणा एक दिशाचर, विद्युझने- प्रभागं निचे अवयव मधन मभन चमकताहेत अशा खोला उचलून घेऊन येत असल्याने भाभगत महा- मेघाप्रमाणेच दिसतो आह ! मला वाटतं, मुभद्र, महादा- सून एकाएकी नाहीसे होग आणि या राक्षसाने एका उत्तम खासह यर्थ गें, बांमध्ये काही तरी संध असावा. असो; बॉनला सथ्यांश समजून घेतल्यादांचून आपण येथून जाऊंच नत्र. (एकीकंड पहात उभा राहतो.) [ नदननर बयान केल्याप्रमाणे मिहिन झालेल्या मुभद्रस उयन घन एक राक्षस प्राश करतो.) राक्षस-( मोश्यानं स्वादश्वमा ट्रन ) जिचे हरण करावे हा गुन मी आजपर्यः शान बगली होती व ज्या कामांत अनेक प्रकारची पिन या गेल्यामुळे मला फार श्रम भो. गावे लागले, नी आज माझ्या हन्तगत्त झाल्याने मी कसा रुतरुत्य होऊन गेलो. आता माझ्या सोख्यास पागधार नाही. ( सुभद्रेकडे पाहून ) अरे, ही माझ्या मोहिनीनंत्राने अगदी निर्यात शाही आहे, तर हिला या पल्लपराशीवर ठेवुन आपला मंत्र काहन घ्यावा, म्हणजे ही सावध हाईल. (पडपरासावर टेरनी. आगां हिला मजपासून सो- १ भलंकार.