पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- भक ला. डविणारा कोण आहे ! या सर्व सोदयाभा उपभोग घेणास देववान पुतळा मीच आहे, यांत संशय नाही. अर्जुन-सचिन, या दुष्टाने या पीला हरण करून आणली आहे. पण ही स्त्री कोण असावी बरें । मासी मिया सुभद्रा नर नव्हे ? (नाट पाइन ) होय तीच !! जरी मला तिचे मुल अद्यापि दिसले नाही, तरी हे पहा- [ राग कानहा-ताल त्रिवद.] सुवर्णकेतकिपरि जो दिसतो वर्ण नव्हे तो दुसरीचा सडपातळ नाजुक हा बांधा खचित त्याच मृदु दहा- चा॥ पदतल बघतां भास होतसे नूतन संध्यारागाचा । कांचिमुळे ओळखता येतो अनुक देश ह्मणूनी कवि- चा । निर्मुनि जीला कमचि झाला धात्याच्या चातुर्याचा ॥ तेचि असाब रत्न असा ग्रह झाला इस पाहुनि भतिचा ॥१॥ अरे, पण भिन्या मनुष्याला कालोषांग जसा मनोमय पिशाचाचा आकार दि लागतो, तर माझें मन लुभ- दामय झाले असल्याने पाहिजे ती वी भदेवमाणेच दिशा- वयाची, तसे तर नसेलना है? अथवा याविषयी इसका विचार कशाला ! ही पहा ती स्त्री सावध होत चालली आहे. आता खरे काय ते कजन यईल. राक्षस-ओः हो ! मद्यप्राशनाची धुंदी उतरल्यानंतर मनुष्य जसा सावध होऊ लागतो तद्वत् या खाने बिशाळ १ कंवरपट्टा. जागा. LV