पान:संगीत शिवलीलामृत.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौथा. USRARY सार्वजनिक वाचनालय खेड, (पुणे.) . अध्याय ४ था. कामदा ( या चालीवर.) शंभु भर्ग श्रीकंठ शंकरा ॥ जान्हवीधरा हे महेश्वरा ॥ अष्टमूर्ति तूं धूर्जटी हरा ॥ ईश्वरा मृडा चंद्रशेखरा ॥ १ ॥ साकी मूळ मध्य वा अंत तुझा तो नसेंचि ठावा कवणा ॥ भक्तासाठी प्रगट होउनी रक्षण करिसी त्यांना ॥ सत कथा वदती ॥ शौनकते श्रवणचि करिती ॥ १॥ किरात देशी भूप विमर्शन परम प्रतापी होता ॥ मृगया करुनी हिंसा करि बहु हृदयीं नव्हती ममता । भोगी बहुत स्त्रिया ॥ होय मत्त सेवुनी मद्या ॥ २ ॥ परि शिव भजनी फार भक्ति बा होती त्याला पाही ॥ विधिनें पूजी नित्य शिवासी न्यून न साहे कांहीं ।। त्याची कांता ती ॥ कुमुद्वाते पुसें एकांती ॥ ३ ॥ शिवव्रतें ती बहु आचारतां शिवलीला ही गातां ॥ इकडे दोषहि बहुत करूनी अमि रत कां असतां ॥ विमर्शन मग बोले ॥ पूर्व वृत्त तें अपुलें ॥४॥ आर्या पूर्वी पंपा नगरी होतों मी सारमेय योनीत ॥ तो शिवरात्र दिनी मी सहजचि शिव मंदिरा पुढे येत ॥ १ ॥ शिवपूजा पाहुनि मग पिंड प्राप्त्यर्थ यत्न बहु केला ॥ द्वारी जे दूत उभे त्यांनी दंडेचि मारिलें मजला ॥२॥ कनि सव्य प्रदक्षिणा आलों परतून देवळा पुढती ॥ पुनरपि मारीित मजला मनि रागानेच फार ते कढती ॥ ३ ॥ CENERAL