पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५२) श्री रामदासकृत चंद्र सूर्य आणि बृहस्पती । कुबेर वायु प्रजापती । कमळापती ____आणि सुरपती । भूतळपती परमात्मा ॥ ४ ॥ बारा आदित्य बारा लियो । दश अवतार भक्त रंगे । नाना दैवतलीला - संगे । अनंत माया वैष्णवी ॥५॥ गंगा गौरी पंचानन । वीरभद्र षडानन । गण गंधर्व गजानन । निज वाहन नंदी तो ॥६॥ सिद्ध साधु महामुनी। ब्रह्मवृंद ब्रह्मज्ञानी । भक्त आणिक समाधानी । दास वर्णी त्यांलागी ।। ७ ।। आरती पांडुरंगाची. निर्जर स्मरहरधर भीमातिरवाप्ती । पीतांबर जघनी कर दुस्तरभव नाशी ।। शरणागतवत्सल पाळक भक्तांसी । चाळक गोपी जनमनमोहन सुखराशी । जय देव जय देव जय पांडरंगा । निरसी मम संगा निःसंमा भवभंगा ॥ १ ॥ अणिमा गरिमा लघिमा नेणे तव महिमा । नीलोत्पलदलविमलघननीलतनुश्यामा । कंटकभंजन साधु मुनिजन विश्रामा | राघवदासा विगलितकामा निष्कामा ।। २ ।। समाप्त.