पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखांक शब्द, अर्थ, ३७३ असफी-मोहरा. ३७५ दिलपाक-शुद्ध अंतःकरणाचें, दिलदर्या-उदारधी. " " ११ वाजिव-नीट, योग्य. तकिया - गादी, संस्थान. खुदाई-ईश्वरभक्त. " " १० लेखांक. शब्द. अर्थ. ३७५ इनसानाचा-मनुष्यपणाचा, स , इलाही-देव, ईश्वर. , कुदरत-सत्ता, " " भ्यपणाचा, भलेपणाचा, " नीचे - घांटाखाली, कोंकणांत. करमेनें-कृपेनें, जुदाही- दुजेपणाचा भाव.