पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखांक, शब्द, अर्थ, २४० दामषफकतहु - नेहमीं दयादृष्टि ठेवो ह्या अर्थी फारशी भाषेतला हा मायना आहे. मुफ्फक-मुष्फिक- दयाळू, कृपाळू. एन्तेजाद-कृपा. "" अज-पासून. एखलास-लेह, प्रेम, लोभ, " बादज- वारंवार, पुनः पुनः २४१ महफूज - सदैव स्मरणांत असलेले. - रफअत-अत्युच. " " " " २४२ दुवा - आशीर्वाद. "" शहामतपनाह-राज्यरक्षक. " २४३ खैरसला-खुषखबर, " समाचार. मोहीव-हुजूर, सरकार. " २४४ चंदरोज-कांहीं दिवस. खुपवक्तीं- संतोषसमयीं. खैरियत - समाचार. भकलेले भयभीत झालेले. " " शादमानी - आनंद, समाधान, ईजानेव-खाविंद. " " ,, निविस्ते–पत्र, लेख, फरामोसी-हुकूम. २४५ डावाडौल - भयभीत, परागंदा, बुतपरस्ती-मूर्तिपूजा. खिताबमोजिव:- कुराणाप्रमाणे " , तजावत- अंतर कुशल- - लेखांक शब्द. अर्थ, २४६ तफहूस-तपास, चौकशी. २४७ हुजत-हिशोस, तपशीलवार यादी. २४८ नेकवक्त-बरोबर, वेळेवर २४९ खफती- मूर्ख. दिवाना-वेडा. " बेशौर-भित्रा, कर्तृत्वहीन. " २५० खैरआफियत कुशलसमाचार. मजमून- वृत्तांत, हकीकत. मुफसल - सविस्तर, तपशीलवार. चिला-समाधि. २५१ " " २५२ अव्वलफसल- वर सांगितल्या प्रमाणे. " " " " "" फौत झाले-मृत्यु पावले. कदीम-जुनें, प्राचीन, तफावत तजावत- अंतर. इक्कामध्ये परमेश्वरास स्मरून, खरेपणानें, - शुक्रगुजारी - कृतज्ञता, उपकार बुद्धि, - २५३ दरीविला-दरीन्विला-इलीं, ह्या दिवसांत. - २६२ जागली - पहारेकरी, संरक्षक. ३५६ इतला-संमति, , ३६० निरवण-निरवानिरव. ३६३ ऊर्जा निगा. ३६५ थडें- थडगें,