पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ [ लेखांक २८ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल आषाढ शु। द्वितीयापर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन बहुत समाधान जाइलें. “राजश्रीं येऊन बहुत समाधान केलें. राजश्री संचीव पंता- - budkhan, and Sivasing, the commandant of the corps called. Amberies, with many other commanders, marched out of the city and took up an advantageous post between Kazi-sera and Lal-katora. They extended their lines and offered battle to the enemy. Mir Hussein-Khan and Sivasing, who had more courage than prudence, advanced farther, although Amir-khan repeatedly sent them word to wait; but this advice had no effect on those two imprudent men, who continued advancing alone. The Mahrattas at first appeared at a distance, a few at a time, until they had drawn this body farther and farther into the plain; when they suddenly fell upon it, and, with their spears and long swords did such execution as threw the whole into disorder. &c." Siyar-ul-muta.herin Page 336-97. ज्या अर्थी ह्या मुसलमानी ग्रंथांतील हकीकत अगदी बरोबर जमते, त्या अर्थी त्यांतील सन बरोबर मानला तर तो छ० ८ जिल्हेज ११४९ ह्मणजे मोडकांच्या जंत्रीप्रमाणे ता. २९ एप्रिल इ. स. १७३७ मंगळवार हा दिवस येतो. तेव्हां इ. स. १७३४ व १७३७ ह्यांपैकीं खरें साल कोणतें ह्याचा निर्णय बरोबर होत नाहीं. - १ आषाढ शुद्ध द्वितीयाः – ता. २१ जून सन १७३४ शुक्रवार. २ राजश्री:- शाहू महाराज. "राजश्री येऊन" ह्मणजे "राजश्रींनी येऊन ". - जुन्या पत्रांमध्यें विभक्तीचे प्रत्यय पुष्कळ ठिकाणी गाळलेले दिसतात. ३ सचीवपंतः- नारो शंकर सचीव ( ३० स० १७०७ - १७३७).