पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" “राजश्री स्वामी " सूचना: ह्या पुस्तकांतील ऐतिहासिक पत्रांमध्यें जेथें - " किंवा फक्त “राजश्री” असा उल्लेख आला असेल, तेथें “छत्रपति शाहू महा- राज " असे समजावें; व जेथें नुसते “स्वामी " असा उल्लेख आला असेल तेथे “ब्रह्मेद्रस्वामी” असे समजावें. 'परमहंसवावा', 'परशरामवावा', आणि ‘भार्गववावा' अशींही ब्रह्मद्रस्वामींची नांवें कित्येक पत्रांत आलेली आहेत. थोरले बाजीराव व चिमाजी आपा ह्यांची नांवें अनुक्रमें ‘राऊ' अथवा 'राव' आणि 'आपा' अशीं लिहीत असत.