पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लग्न कुंडली. 6) श९ वरील कुंडलीवरून ग्रहमैत्री कोष्टक. ग्रह | रवि चंद्र । मंगळ | बुध गुरु | शुक्र शनि मित्रग्रह शु | | बुश | शु | गुचंर | मं समग्रह | बुशमं शमंबु रगुचं शुगुरचं| शमंबु | शबु रशुगुचं शत्रुग्रह | गुचं | गुर | शु श चर | मं| बु लमेश आणि कार्येश निर्णय. अन्मकाल, वर्षप्रवेशकाल किंवा पृच्छकाच्या स्वतः विषयी प्रश्नकाल, यावेळी जे लग्न असेल त्याच्या स्वामीस लग्नेश; व त्याचा ज्या भावसंबंधी (भावप्रकरण पृष्ठ १३ ते १८ पहावें ) कार्याचा विचार करणे असेल त्या कार्यस्थानाच्या स्वामीस कार्येश असें ह्मणतात. पृच्छकांच्या संबंधिक मनुष्या विषयीं जो प्रश्न असेल त्या संबंधोक्त भावास लग्न व त्याच्या स्वामीस लग्नेश; आणि त्याचा ज्या भावसंबंधोक्त कार्याचा विचार करणेचा असेल त्या (भाव संबंधी लग्नापासून ) कार्य