पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२३) अर्थ स्पष्टसूर्यात त्या वर्षाचे अयनांश मिळविल्याने सायन सूर्य येतो. साचा भुज करावा. त्या भुजाचा राश्यंक ० असतां १ ल्या चर खंडानें; राश्यंक १ असतां दुसऱ्या चर खंडानें; राश्यंक २ असतां ३ या चरखंडाने; भुजाच्या अंशादिकांस गुणावें. व त्या गुणाकारास ३० ने भागून भागाकारास ज्या चरखंडाने गुणले असेल त्या चरखंडाच्या मागची चरखंडे (२ याने गुणले असतां पहिले व तिसऱ्याने गुणले असतां पहिले आणि दुसरें ) मिळवावीत. तें पलादि चर जाणावें. सायन रवि मेषादि ६ राशीस असतां चर धन; आणि तुलादि६ राशीस असतां चरऋण जाणावें. उदाहरण. शके १८२२ आषाढ शुद्ध १६ गुरुवारी बेळगांव येथे चरसंस्कार किती? श०१८२२ आषाढ शु० १५ गुरुवारी श० अंक० वि० प्रातःकाली गणितागत रवि २।२६।४४।३. शके १८२२ चे अयनांश +२२।२६।५८ सायन रवि ३।१९।११।२८ राशि ६01010 -२।१९।११।२८ भज २॥१०॥४८॥३२ अंशादि १०॥४८॥३२ ३रें चरखंड x १११२३ ३०)गुणाकार १२३।२।२८ मागाकार ४ पळे, ४ विपळे मागील (१ले चरखंड+ ३४ । १० चरखडें ।२रे चरखंड + २७ । २० बेळगांवचे चर धन ६५ प ३४ विपळें चरावरून दिनार्ध आणि दिनमान साधन,