पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २. ४७ दूरेण ह्यवरं कर्म युद्धियोगाद्धनंजय । बुद्धौ शरणमन्विच्छ कपणाः फलहेतवः ॥ ४९ ॥ बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कते। तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥५०॥ (मनो.)वृत्तीसच (कर्म-योग म्हणतात. (४९) कारण बुद्धीच्या ( सारखेपणा च्या ) योगापेक्षा हे धनंजया ! (बाह्य) कर्म फारच कनिष्ठ होय. ( म्हणून या साम्य ) बुद्धीला शरण जा. फलहेतुक म्हणजे फलाकडे नजर देउन काम करणारे लोक कृष्ण प्रणजे दीन किंवा लालच्या पायरीचे होत. (५०)(साम्य) बुद्धीने जो युक्त झाला तो पाप आणि पुण्य या दोहापापन या लोकी अलिप्त रहातो, म्हणून योगाचा आश्रय कर. (पापपुण्य न लागता) कम करण्याची जी चतुराई (कौशल किंवा युक्ति) तिलाच (कर्म)योग असें ह्मणतात, या श्लोकांतून कर्मयोगाचे जे लक्षण दिले आहे ते महत्वाचे असून त्याबद्दल गीतारहस्याच्या तिस-या प्रकरणांत (पृ. ५६-६४) जें विवेचन केले आहे ते पहा. पण त्यांतले स्यांतदि कर्मापेक्षा बुद्धि श्रेष्ठ ' असे ४९ व्या श्लोकांत कर्मयोगाचे जे तत्त्व सांगितले आहे ते अत्यंत महत्त्वाचे होय 'बुद्धि' या शब्दामागे 'व्यवसायात्मिक' हे विशेषण नसल्यामुळे त्याचा अर्थ या श्लोकांत 'वासना' किंवा 'समजूत' असा घेतला पाहिजे बुद्धि ह्मणजे ज्ञान असा अर्थ करून ज्ञानापेक्षा कर्म हलक्या प्रतीचे असा या श्लोकाचा अर्थ कित्येक करूं पहातात; पण हा अर्थ खरा नव्हे. कारण, मार्गाल हाणने ४८ व्या श्लोकांत सांगितलेल्या सम- त्याचेच वर्णन ४९ व्या व पुढील श्लोकांतूनहि चालू असल्यामुळे बुद्धि ह्मणजे समस्त बुद्धि असाच या ठिकाणी अर्थ केला पाहिजे. कोणत्याहि कर्माचा बरेवाईटपणा कर्मावर अवलंबून नसून कर्म एकच असले तरी कर्याच्या वयावाईट बुद्धीप्रमाणे ते शुभ अगर अशुभ होत असते;