पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. सिद्धयसिद्धयोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥४८॥ चतुःसूत्रीच होय असें ह्मणण्यास हरकत नाही. “ कम करण्याचाच सुझा फक्त अधिकार आहे " असें प्रथम सांगितले, पण कर्माचे फल कर्माला लागूनच असल्यामुळे 'ज्याचे झाड त्याचे फल या न्यायाने जो कर्म करण्यास अधिकारी तोच फलाचाहि अधिकारी झाला अशी शंका येत्ये. ह्मणून ती दूर करण्यासाठी • फलाचे ठायीं तुझा अधिकार नाही" असे दुसन्या चरणांत स्पष्ट विधान व रूल, नंतर "फलाशा मनांत ठेवून कर्म करणारा होऊं नको" असा त्यावरून निष्पन्न होणारा तिसरा सिद्धान्त सांगितला आहे. ( का फल हनु: कम फले हेतुर्यस्य स कर्मफलहेतु;, असा बहुव्रीहि समास होतो), पण कर्म व त्याचे फल ही संलग्न असल्यामुळे फलाशेबरोबरच फलहि सोडिलंच पाहिजे असा सिद्धान्त कोणी प्रतिपादन करू लागेल, तर तोहि खरा नाही हे सांगण्यासाठी फलाशा सोड पण त्याबरोबर कम न करण्याचा हणजे सोडण्याचा आग्रह धरूं नको" अस' शेवटी स्पष्ट उपदेश केला आहे. सारांश, कर्म कर असे हाटल्याने फलाशा धर असे होत नाही. व फलाशा सोड मटल्याने कम सोड असे होत नाही. ह्यणून फलाशा सोडून कर्तव्यकर्म जरूर केले पाहिजे, कर्माची आसक्ति धरूं नये व कर्महि सोडूं नये-त्यागो न युक्त इह कर्मसु नापि राग; (योग. ५. ५. ५३)-असा या श्लोकाचा अर्थ आहे. अणि हाच अर्थ, फल मिळणेही गोष्ट आपल्या ताब्यांत नसून दुसन्या पुल गोष्टींची स्थास अनुकूलता लागते असे दाखवून अठराव्या अध्यायांत पुनः रत केला आहे (गी. 11८. १४-१६ व रहस्य प्र. ५ पृ.११४ व प्र १२ पहा). आतां यासच योग किंवा कर्मयोग झणतात असें कर्मयोगाचे स्पष्ट लक्षण सांगतात-) (५८) धनंजया ! आसक्ति सोडून व कर्म सिद्ध होवो किंवा निष्फळ होधो दोन्ही सारखीच मानून, 'योगस्थ होरसातः कम कर; (कर्म सिद्ध होणे किंवा निष्फळ होणे यांचे ठिकाण असलेल्या) सारखेपणाच्या