पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २. येदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२ ॥ कामात्मानः स्वर्गपरा जल्मकर्मफलप्रदाम् । क्रियाविशेषबहुला भोगैश्वर्यगति प्रति ॥४३॥ भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् । व्यवसायाभिका धुद्धिः समाधौ न विधीयते ॥४४॥ (४२) हे पार्था ! (कर्मकांडात्मक) वेदांतील (फलश्रुतीच्या) वाक्यांना भुललेले व स्याखेरीज दुसरे काही नाही असे म्हणणारे मूढ (जे) लोक फुलवून असे भाषण करितात की-- (४३)"क प्रकारच्या (यज्ञया गादि) कर्मानींच (पुनः) जन्म होणे हे फल मिळून (जन्मोजन्मी ) भाग व ऐश्वर्य प्राप्त होते," ते स्वर्गाच्या पाठीस लागलेले कम्य बुद्धीचे (लोक), (४४) वरील भाषणादेच त्यांचे मन ओढले जाऊन, भोग व ऐश्वर्य यांत गढून जातात, व त्यामुळे त्यांची व्यवसायात्मक ह्मणजे कार्याकार्याचा निश्चय करणारी बुद्धि (कधींच) समाधिस्थ झणजे एका ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही,

[वरील तिन्ही श्लोक मिळून एकच वाक्य असून त्यांत श्रौतस्मात

कर्मकांडाप्रमाणे आज अमुक हेतु सिद्ध होण्यास तर उद्या दुसन्या कोणत्या तरी हेतूने नेहमी स्वार्धापाठींच यज्ञयागदि कर्मे करण्यांत गुंग झालेल्या ज्ञानविरहित कर्मट मीमांसामागीयांचे वर्णन अमृन तें उपनि पदाच्या आधारे केलेले आहे. उदाहरणार्थ, मुंडकोपनि रदांत- इटा पूर्त मन्यमाना वरिष्टं नान्यचयो वेदयन्ते प्रमूढाः । 'नाकस्य पृष्ठे ते सुकतेऽनु भूत्वम लोकं हीनतरं वा विशन्ति ॥ " इष्टापूतच काय ते श्रेष्ठ, दसरं काही श्रेष्ट नाही, असे मानणारे है मुह लोक स्वर्गामध्ये पुण्याचा उपभोग घेतल्यावर पुनः खालच्या या मनु- प्यलोकी येतात " (ट. १.२.१०)- असे हटले असून, त्याच मासल्याची मागविहिरा कर्माची निंदा ईशाया व कठ या उपनिष-