पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. SS यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः णारी इंद्रियरूपी) बुद्धि या मार्गात एक म्ह० एकाग्र असावी लागत्ये. कारण ज्यांच्या बुद्धीचा ( अशा प्रकारे एक) निश्चय होत नाही त्यांच्या बुद्धि म्ह. वासना अनेक फांटे फुटलेल्या व अनंत (प्रकारच्या) असतात. बुद्धि या शब्दाचे संस्कृतांत अनेक अर्थ आहेत. पैकी ज्ञान' या अर्थाने हा शब्द ३९ व्या कात आला आहे, च पुढे ४९ व्या श्लोकांत बुद्धि या शब्दाचाच " समजूत, इच्छा, वासना, किंवा हेतु" असा अर्थ आहे. परंतु बुद्धि या शब्दामागे 'व्यवसायात्मिका' विशेषण अस- ल्याने व्यवसाय म्ह० का कार्याचा निश्चय करणारे बुद्धींद्रिय असा या श्लोकाच्या पूर्वाधात बुद्धि या शब्दाचा अर्थ होतो (गीतार. प्र. ६ पृ. '१३१-१३७ पहा). कोणत्याहि गोष्टीचा या बुद्धींद्रियाने प्रथम बरावा. ईट विचार केल्यावर मग स्याप्रमाणे कर्म करण्याची इच्छा किंवा वासना मनांत होत असत्ये; म्हणून या इच्छेस किंवा वासनेसहि बुद्धि हेच नांव देतात. पण तेव्हां 'व्यवसायारिमका' विशेषण मागे लावीत नाहीत, भेद दाखविणे जरूरच असेल तर वासनात्मक ' बुद्धि असे म्हणतात. या श्लोकाच्या दुसन्या चरणांत 'बुद्धि' असा नुस्ताच शब्द

आहे. मागे व्यवसायात्मक हैं विशेषण नाही. म्हणन 'बुद्धयः' या

अनेकवचनाने "वासना, कल्पना तरंग” असा अर्थ होऊन ज्यांची व्यवसायात्मक बुद्धि म्हणजे निश्चय करणारे बुद्ध द्रिय स्थिर नाही त्यांच्या मनांत क्षणोक्षणी नवे तरंग किंवा वासना उत्पन्न होत असतात," अला एकंदर श्लोकाचा अर्थ होतो. बुद्धि या शब्दाचे निश्चय करणारे इंद्रिय' व 'वासना' हे दोन्ही अर्थ लक्षांत ठविल्याखेरीज कर्मयोगांतील बुद्धीरमा विवेचनाचे मर्म नीट समजावयाचे नाही. व्यवसायात्मक बुद्धि स्थिर किंवा एकान नसला म्हणजे दररोज निरनिराळ्या वासनांनी मन व्यन होऊन आज पुम्रप्राप्तीस ठी अमुक कर्म कर, तर उद्यां स्वर्गप्राप्तीसाठी अमुक कर्म कर, अशा नादात मनुष्य कसा पडतो याचे आतां वर्णन करितात--] -. ..- -. - - - - - - - - - - -- - - -- - - - -