पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व दीपा-अध्याय २. २५ FH मात्रास्पर्शास्तु कौंतेय शीतोष्णसुखदुःखदाः । आगमापायिनोऽनित्यास्तास्तितिक्षस्व भारत ॥ १४ ॥ विचार सांगतात (श्लो. ११-३०). मनुष्य म्हणजे केवळ देहरूपी नुस्ती वस्तु नसून देह आणि आस्मा यांचा समचय आहे. पैकी 'मी' या अहंकाररूपाने व्यक्त होणारा आत्मा नित्य व अपर आहे. तो आज आहे, काल होता व उद्याहि असणारच. म्हणून मरणं किंवा मारणे हे शब्दच त्यास लाग पडत नाहीत व त्याचा शोकाई करावयास नको, बाकी राहिला देह. हा तर बोस्टन चालून अविनाशवंत असून आज नाहीं उद्या, उद्यां नाही तर शंभर वर्षांनी तरी तो नाश पावणार हे निश्चित अ.हे,- अद्य वादशतान्ते वा मृत्युवै प्राणिनां व. ( भाग. १०. १.३८); आणि एक देह सुटला तरी कर्मानुरूप पुट दुसरा देह मिळाल्याखेरीज रहात नाही म्ह. त्याचाहि शोक करणे बरोबर नव्हे. सारांश, देह किंवा आत्मा या दोन्ही धीनी चिार केला तरी मेल्याचा शोक करणे वेडेपणा होय अ सिद् होते. पण हा जरी वेडेपणा दरला तरी प्रस्तुत देहावा नाश होतानाजेश होतात त्यासाठी त्यांचा शोक का करूं नये हैं सांगावयास पाहिजे. हन भगवान आतां कायिक सुखदुःखाचं स्वरूप सम लांबाहि भोक करणे युक्त नाही असें दाखवितात.] (१४) हे कुंतीपुत्रा ! शीतोष्ण किंवा सुखदुःख देणारे जे हे मात्रांचे म्हणजे बाह्य सृष्टीतील पदार्थाचे (इंदियांशी) संयोग त्यांना उद्भव व नाश आहेत. (म्हणून) ते अनित्य म्हणजे विनाशी होत. हे भारता! (शोक न करितां) ते तूं सहन कर. (१५) कारण हे नरश्रेष्टः ! सुख व दुःख समान मानणास (असल्यामुळे) ज्या ज्ञानी पुरुषाला यांची व्यथा लागत नाही तोच अमृतत्व म्हणजे अमृत ब्रह्मा की स्थिति प्राप्त करून घेण्यास समर्थ होतो.