पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ श्रीमद्भगवद्गीता. यं हि न यथयन्त्येने पुरुष पुरुषर्षभ । समदुःसु ब धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५॥ या पुरुषाला ब्रह्मात्मयज्ञान होऊन नामरूपात्मक जग मिथ्या असे कळले नाही, तो बाह्य पदार्थं व इंद्रिये यांच्या संयोगापासून होणारे शीतोष्णादि किया सुखदुःखादि विकार सत्य मानून त्यांचा आत्म्याच्या ठायी अध्यारोष करीत असतो; व त्यामुले त्याला दुःखाची पीड़ा होते. पण हे सर्व विकार प्रकृतीचे असून आत्मा अर्ता व अलिप्त आहे हे जमाने ओळखले त्याला सुख आणि दुःख दोन्हीं सारखींच; व या सम- बद्धीने ती सहन कर असें भगवान आतां अर्जुलाना सांगत असून तो व अर्थ पुढील अशयांतून अधिक विस्ताराने वर्णिला आहे. 'मात्रा' या शब्दाचा 'मीयते एभिरिति मात्रा:' म्हणजे ज्याने बाह्य पदार्थ मोजले जातात किंवा कळतात ती इंनिये, असा शांकरभाष्यांत अर्थ केला आहे. पण मात्रा म्हणजे इंद्रिये हा अर्थ न घेता, इंद्रियांनी मोजले जाणारे जे शब्दरूपादि बाह्य पदार्थ ते मात्रा होत असा अर्थ वरून त्यांचा इंद्रियांशी जो स्पर्श म्हणजे संयोग तो मानास्पर्श होय. असाह कित्येक अर्थ लावितात; व तोच आम्ही स्वीकारिला आहे. कारण या श्लोकांतालच विचार गीतेत पुढे ज्या ठिकाणी आले आहेत (गी. ५.२१-२३) तथं बाह्य-स्पर्श' असा शब्द असून, 'मात्रा- स्पर्श' शब्दाचा आम्ही दिल्याप्रमाणे अर्थ केला म्हणजे हे दोन्ही शब्द एकमेकाशी जुलते होतात. पण हे दोन्ही शब्न जरी याप्रमाणे जुळते अपले तरी मानास्पर्श हा शब्द पुरातन दिसतो. कारण मनुस्मृतीत (६. ५७ ) याच अर्थी मात्रासंग हा शब्द आला असून बृहदारण्य. कोपनिषदांत ज्ञानी पुरुषाच्या आत्म्याचा मेल्यावर मात्राशी असंसर्ग (मासंसर्गः) होतो, म्हणजे तो मुक्त होऊन त्याला मेल्यावर संज्ञा रहात नाही, असे वर्णन आहे (बृ. माध्यं. ४.५.१४; वे. सू. शां. भा.. - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -