पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १०. २२३ वसूनां पायकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ २३ ॥ पुरोधलां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् । सेनानीनामहं स्कंदः सरसामस्मि सागरः ॥ २४ ॥ महर्षीणां भृगुरहं गिरामस्येकमक्षरम् । यज्ञानां जपयशोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५ ॥ नाही; आणि आमच्या मते हेच ॥ वेदांमध्ये सामवेद मी" असें ह्मण. ण्याचे सरळ व सो कारण होय.] (२३) आणि (अकरा) रुद्रांमध्ये शंकर मी आहे; यक्षराक्षसांत कुबेर (आठ) वसुंमध्ये पावक मी आहे; (सात) पर्वतांत मेरु मी (१८) हे पार्था ! आणि पुरोहितांमध्ये मुख्य लो बृहस्पति तो मी आहे असे समज. सेनानायकांत मी स्कंद (कार्तिकेय); जलाशयामधला समुद्र मी आहे. (२५) महर्षविकी भृगु मी; वाणामध्ये एकाक्षर म्हणजे अकार मी आहे. यज्ञांपैकी जपयज्ञ मी आहे; स्थावर झणजे स्थिर पदार्थात हिमालय.

[" यज्ञापैकी अपयज्ञ मी " हे वाक्य महत्वाचे आहे. अनुगीतेत

(म. भा. अश्व. ४४.८) “यज्ञानां हुतमुत्तमम् " ह्मणजे यज्ञामध्ये (अग्नीत ) हवि समर्पण करून सिद होणारा यज्ञ उत्तम, असे म्हटले आहे व तेच वैदिक कर्मकांडवाल्यांचे मत आहे. पण भक्तिमार्गात हविर्यज्ञापेक्षां नामयज्ञाचे किंवा जपयज्ञाचे महत्व विशेष असल्या. मुळे गीत " यशानां जपयज्ञोऽस्मि " हे वाक्य आले आहे. “दुसरे काही करो या म करो, केवळ जपानेच ग्राह्मण सिद्धि पावतो" असें मन् हि एके ठिकाणी (२.८७) म्हटले आहे. भागवतांतील पाठ 'यशानां प्रायो" असा आहे.] --....... - - - - -