पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गरवर्तनाचा योग्य परिणाग. (१२५) ठास हुकुम कर्नल फेर यांस सरळ आणि सुव्यक्त मार्गाचे दर्शक असल्यामुळें त्यांस आपली अक्कल खर्चकरून काही करण्याचें उरलें नाहीं व त्यांची गैर समजूत व्हावी असे स्थळ उरलें नाहीं. अशा प्रकारच्या स्थितींत कर्नल फेर यांजवर विश्वास न ठेवण्यास गवरनर जनरल यांस योग्य कारण दिसलें नाहीं. कारण व्या प्रसंगी जर त्यांजवर गैर भरंवसा ठेविला असता तर गायकवाडाची मल- तीच समजूत झाली असती आणि बडोद्याचे संबंधानें अडचण ज्यास्त वाढली अ सती. याप्रमाणे गवरनर जनरलच्या मनांत विचार येऊन त्यांनी गायकवाड यांस असे कळविले की, कर्नल फेर यांजवर आमचा पूर्ण विश्वास आहे. कमिशनच्या रिपो- केली असती तर गवरनर जनरल यांस आतां असे कळून आले आहे कीं, टीवर त्यांनी ठराव केले तेव्हां जर मुंबई सरकारास सूचना त्यांनीं रोसडेंन्सीच्या हुद्यांत फेरबदल करण्याविषय मोकळे मनाने आपली अनु- मति दिली असती. परंतु कमिशनच्या रिपोर्टाबद्दल नंबर १९९६ तारीख ५ मार्च सन १८७४ चें पत्र मुंबई सरकारांनी पाठविले त्यांत या संबंधाने काहीं एक मजकूर. नाहीं. तारीख २५ जुलई सन १८७१ चे पत्र मुंबई सरकारास पावल्यानंतर मुंबई सरकारचा तसा अभिप्राय झाला होता तर त्यांनी कर्नल फेर यांजवर विश्वास ठेवि ण्यांत चूक झाली असें इंडिया सरकारास कळवावयाचें होतें. कर्नल फेर यांस दुसरी तितक्या पगाराची जागा देण्याची मुंबई सरकाराजवळ सवड नव्हती ह्मणून त्यांनीं रोसडॆन्सीच्या हुद्यांत फेरफार करण्याविषयीं सूचना केली नाही, हें जे मुंबई सरकारांनीं कारण योजिलें आहे ते बरोबर आणि योग्य आहे असे गवरनर जनरल यांच्यानें मान्य करवत नाहीं. सरकारच्या नौकराच्या हितापुढें सार्वजनिक हित गौण मानणे या गोष्टीस गवरनर जनरल यांच्याने संमत देववत नाहीं व जो मनुष्य मा- लायक ठरला आहे त्यास हुद्यावरून काढिले असता त्यांचे पैशासंबंधी नुकसान होईल पेवढ्या कारणावरून त्यास कामावर राहू देणें गबरनर जनरल यांस प्रशस्त वाटत नाहीं. तारीख २५ जुलईचे हुकूम पावल्यावर कर्नल फेर यांस दूर करण्याविषयीं मुंबई सरकारांनी सूचना केली नाहीं इतकेंच नाहीं; पण त्यानंतर पत्रव्यवहार झाला तो देखीळ गवरनर जनरलच्या नजरेपुढे आणिला नाहीं. जर त्याविययीं गवरनर जनरल यांस माहिती दिली असती तर त्याच वेळेस त्यांनी कर्नल फेर यांस काढून त्यांचे जागी दुसरा रोसडेंट नेमिण्याविषयों मुंबई सरकारास सूचना केली असती. झा- लेल्या पत्रव्यवहाराच्या संबंधानें विशेषकरून सांगण्याची जरूर नाहीं. इतकें सांगणे पुरे आहे कीं, कर्नल फेर यांनी हुकुनाकडे अलक्ष केश्यावरून त्याजबद्दलचा खुलासा करण्यासाठी त्यांस मुंबई सरकारांनी बोलाविलें आणि तारीख ७ सप्टेंबर सम १८७४ च्या पत्नांत त्यांस असे कळविले कीं, तुझी जो खुलासा सांगता तो समा- धानकारक नाहीं. तारीख २४ आगष्टच्या पत्ताने एका प्रकरणाच्या संबंधानें आणखी असे कळविलें कीं, गायकवाडांच्या सूचनेस तुझीं कठोर शब्द