पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हा ग्रंथ नामदार श्रीमंत मेहेरबान सरदार नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार, संस्थान इचलकरंजी, यांचे असामान्य गुणग्राहकत्व, विद्यावृद्धीविषयी उत्कंठा, औदार्य, प्रजेच्या कल्याणाविषयीं व शिक्षणा विषयी अश्रांत परिश्रम व देशभाषेच्या उन्नतीकरितां पराकाष्ठेची कळ कळ, इत्यादि अनेक सद्गुण मनांत आणून त्यांच्या सेवेशी परमादरपूर्वक त्यांच्याच परवानगीने अर्पण केला आहे. श्रीमंतांचा नम्रसेवक ग्रंथकर्ता.