पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ रामेश्व मत माज कोणाला तुकार राहण्याव महाराज रामे तुला अ श्रीतुकाराम. गोब्राम्हणहिता होऊनि निराळे । वेदाचे ते मूळ तुका म्हणे अशा पांडुरंगाच्या नामाला हे ब्राह्मण वाईट ह्मणतात. असं म्हणांला तरी त्यानेच बुद्धि दिली ह्मणायची. संन्याशाचे वाटेल त्याला साधता येईल, परंतु विवेकाचे अंग कसें दा येणार ? पांडुरंगाची आपल्यास अशी आज्ञा आहे की, पावेतों केलेले अभंग इंद्रायणींत नेऊन बुडवावे. त्याप्रमाणे घरी जाऊन प्रथम हे काम केले पाहिजे. परंतु पांडुरंगा तुइ चून आणखी कोणाचे वर्णन त्या अभंगांत केले असेल तर जीभ झडून जावो. तुझ्याखेरीज इतरांवर स्त्रीपुत्रांवर बरा अथवा द्रव्यावर जर मनें करून आवड धरली असेल, तर ह झ्या शरीराचे शतशः तुकडे तुकडे होवोत. तुझ्याखेरीज इतराला अवलोकन केले असेल तर, या नेत्राच्या खाची हे आणखी या कानांनी तुझ्या नामामृताचे श्रवण केलें नसेल । जन्माचा बधिर होऊन जावो. असो, ब्राह्मणाची आज्ञा तीच आज्ञा असें मी समजतों, आणि आज्ञेप्रमाणे वह्या पाण्यात टाकतो. (झपाट्याने निघून जातो.) तुला थ तुक पेक्षां ७ ज्या क स्वप्नांत रूपाने दिसले स्वप्नां [ अंक दुसरा समाप्त ] नाहीं सुद्धा इतकें मग थाप श्वरा