पान:श्रीगोपगडमणि.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • अर्पणपत्रिका

श्रीमंत सरकार माधवराव महाराज साहेब शिंदे, अलिजा बहादूर दामइक्बालहूमुल्कहू. चरण-कमलीं हा ग्रंथ विनम्रभावे नजर केला असे. आज्ञाधारक, नारायणराव पांडुरंग कुळकर्णी. मा. चिटणीस तह० परगणा पोरसा जि. तवरधार स्टेट ग्वाल्हेर.