पान:श्रीगोपगडमणि.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८) लेखनसरणी अल्पमती मी, नम्रभाव धरुनी ॥ श्रीमन्माधवचरणी अर्पण, करितें गोप–मणी ॥ ५॥ भावीपुरुषां स्मारक शिंद; नृपडीतहासरवनी ॥ जोडुनि तीतें सुशोभिता करि, विनती ही चरणीं ॥६॥ काय सांगुं सखि हर्ष वर्षला इ० ॥ २५ ॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित.) श्रीमत्थोर सनातना सुरुचिरा, ग्वाल्हेरराष्ट्री वली-॥ गादी हो नृपराज-कीरिटमणि, श्रेयस्करा भूतलों ।। ऋद्धी, सिद्धि, रमा सदा स्थिर असो, सब्दुद्धि नांदो हृदी । सत्कीर्ती जगिं शत्रु कीरिट पडो, श्रीमाधवाच्या पदी ॥१॥ श्रीशिंदेकुलिं माहदाजि नृपती, श्रीमज्जयाजी हिरा ।। श्रीमन्माधवराव आज विलसे, सिंहासनी मोहरा ।। हिंदुस्थानजनां सदा सुखविता, हो भूपचिंतामणी ।। श्रीभाग्योदय-सूर्य अंबुज धरा, हर्षान्विता साजणी ॥२॥ श्रीहीनां नृपकल्पवृक्ष धन दे, विप्रांप्रती हो नत || मान्यों मानक हिंदुभूपहरितें, इंप्रेस मानो नित ।। धर्मे राज्य करो युधिष्ठिर जणं हर्षों प्रजातोषदा ॥ वर्णाया चिटणीस-लेखणि सदा, श्रीमाधवाच्या पदा ।। ३ । ह्या पुस्तकांतील कित्येक शब्दांबद्दल सूचना. गोपाचल-ज्या डेंगरावर ग्वाल्हेर-किल्ला आहे त्याचं नाव. जाड रुमाल-जैन लोक पाणी काढण्याकरिता ज्या जाड के चा पोहरा करितात. त्या जातीचे (कंतान) कापड गालवपुरभुवन-ग्वाल्हेर शहर. साख-लेखणी उके लक्ष्मी ही आपल्या मैत्रीणीस सांगते.