पान:श्रीएकनाथ.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. काला म कर जा यांसे. और फिर कोई रोते आयगा तो मय उसकू काट खाऊ.( एक म्हातारी रडत रडत प्रवेश करते. तोफलखान तिला धरतो व चावतो. मातारी त्याला चावते.) मातारी-हात् तेरा खाना खराब होय. मय् बुढी तू जवान्, मुजे काटखाता तू ? अनी हय् या शेर हय् ! मय् रोती इसका वझे तू कुच् जानता हय्! ये कोलेका चोर रस्ता कोन्सा हय् ये मय् जानती है. अगर तुजे याहोय तो माय ले जायेगी और फिर या देशाला चानकता तेरा सिकंदर, नाचेगा तू खुषीते जैसा बंदर, लेकिन मुजे तू क्या देगा तवंगर, ये तरकीब् मय निकाली, चूंके मूर्तजा निजामशहा किलेदार, हमे सताता और करता बेजार, वास्ते इसके सजाहोना, बहोत् बेहेतर, मगर मेरी येक हय् तक्रार, तूने आकेला आना चाहीये मेरे बराबर, आंखे तेरे बांधुंगी कपडेसे जबर, चाहीयेतो कबूल कर, नहि तो चली जाती चाहे उदर. तोफलखान-अय बुढी इमान्दार, जरा सबूर, तू मुजे की, लेका चोर रस्ता बताई अगर, तो मय् तुजे दौलतमंद बनाऊंगा गबर, तुजे आदा करू जागीर, या तेरे फरजंदकू बनाऊं सरदार, तेरे बातोंपर रखता हूं येत्वार, कपडेसे आंखे मेरे बांधताहूं बोफकर, आर सात् तेरे चलताहूं लेके तलवार, अये मेरे प्यारे सरदार, तुम यहि ठैरना बेकदर, रास्ता देखके आताहूं इदर, फिर तुमे लेजाऊ मानिंद शेर, और फतेमंदी करेगा परवरदिगर. (म्हातारी तोफलखानाचे टोले बांधते व त्याला हातीं धरून घेऊन जाते. लष्करी पोषाक चढविलेला एकनाथ आपल्या फौजेसुद्धा प्रवेश करतो. त्यास पाहून तोफलखानाचे घायाळ झालेले सरदार छपून बसतात.) एकनाथ-( फार जोराने ) ठेर जाना, सबूर सबूर, भागोगे तो नाहक मर जायंगे. ह्यांसे एक उंगल पल्या खायेगे तो तुमे कसम खुदाकी. झांसे तुम् कवि पीछे हाट जायगे, तो मेरी समशेर तमारी जान चाक करनेके वास्ते बिलकुल तमा न करेगी. मेरा तुमक ये सक्त हुक्म् हय् के, बिगर तोफलखानकू कैद करके तुम कालाम लेके वापस जायंगे, तो मयू तुम्कू तोफ्के मू चढाऊंगा. अय मेरे बिरादर जो तुमकू रोज् खाना खिलाता हय्, जो तुमारा परवरदिगर