पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट - २ पदनामे आणि ज्येष्ठताक्रम भूसेना १) जनरल लेफ्टनंट जनरल मेजर जनरल ब्रिगेडियर कर्नल ६) लेफ्टनंट कर्नल कमिशन्ड ऑफिसर ७) मेजर ८) कॅप्टन ९) लेफ्टनंट ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जे.सी.ओ.) १०) सुभेदार मेजर ११) सुभेदार / रिसालदार १२) नायब सुभेदार / नायब रिसालदार १३) वॉरंट ऑफिसर (भूसेना टपाल सेवा) नॉन कमिशन्ड अधिकारी १४) रेजिमेंटल हवालदार मेजर (सध्या वापरात नाही.) १५) रेजिमेंटल क्वार्टर मास्टर हवालदार (सध्या वापरात नाही.) १६) कंपनी हवालदार मेजर / स्कॉर्डन दफादार १७) शिपाई (चिलखती दल / तोफखाना दलाची पदे) शिल्पकार चरित्रकोश संरक्षण खंड / ५७७