पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड सहस्रबुद्धे, यशवंत दत्तात्रेय सहस्रबुद्धे यांची तुकडी सीमा भागाकडे रवाना केली. महिन्यांच्या मुक्कामानंतर १९६१ मध्ये भारतात परत त्या वेळी ए.एस.सी.ची तुकडी जालंधरमध्ये, तिथून आल्यावर सिमला येथे त्यांची नियुक्ती झाली. पठाणकोट आणि पुढे चालत जम्मू-काश्मीरमध्ये चीनबरोबरचे युद्ध १९६२ मध्ये सुरू झाले. या युद्धात गेली. या तुकडीकडे त्या वेळी जनावरांच्या यांनी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी निरीक्षक म्हणून वाहतुकीचे काम होते. या तुकडीमधून सहस्त्रबुद्धे त्यांच्या तुकडीला सीमेवर पाठवण्यात आले होते. जम्मूहून अखनूर, नवशेराला गेले. नवशेरात १९६४ मध्ये पुण्यातल्या कॉलेज ऑफ मिलिटरी पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या दोन मोठ्या इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी चार महिन्यांचा पेट्रोलियम चकमकींमध्ये सहस्रबुद्धे सहभागी होते. विषयातील प्रशिक्षणक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांची | १९४८ च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत बदली मुंबई व तेथून पुढे तेजपूरला झाली. तेथूनच झालेल्या लढायांमध्ये सहस्रबुद्धे यांच्या तुकडीने त्यांनी ब्रह्मदेशाला भेट दिली. ब्रह्मदेश भेटीनंतर पाकिस्तानी सैन्याला पराभूत केले. १९६७ मध्ये त्यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढ़ती त्यानंतर १९४९ मध्ये त्यांची लखनौमध्ये पुरवठा मिळाली. त्या वेळी नव्या आलेल्या टॅक ट्रान्सपोर्टवर विभागात बदली झाली. त्या वेळी ते लेफ्टनंट या ट्रेनिंग सुरू होते. पुढे १९७१ च्या पाकिस्तानबरोबरच्या पदावर होते. तेथील नेहमीचे काम सुरू असतानाच युद्धात हेच युनिट वापरले गेले. येथील दोन वर्षांचा मूलभूत प्रशिक्षणासाठी त्यांना बरेलीला पाठवण्यात कालावधी संपल्यानंतर त्यांना कॉलेज ऑफ कॉम्बॅट आले. १९५१ मध्ये त्यांना कॅप्टन या पदावर बढती मध्ये वरिष्ठ अधिकारी प्रशिक्षण देण्यात आले. मिळून त्यांची बंगलोर येथे बदली झाली. तेथे नव्याने १९७१ च्या पाकविरूद्धच्या युद्धात त्यांची रवानगी भूसेनेत भरती होणा-या तरुणांना प्रशिक्षण देण्याचे पंजाबात झाली. १९७३ मध्ये दिल्ली येथील सेना काम सहस्रबुद्धे यांच्यावर सोपवण्यात आले. तेथून पुढे मुख्यालयात आर्मी सव्र्हिस कॉर्स'चे संचालक दिल्लीत ‘ग्राउण्ड लीझ ऑफिसर' म्हणून त्यांची बदली म्हणून त्यांची नियुक्ती झाली. येथे त्यांनी समन्वय झाली. त्याच वेळी जपानी भाषा व संस्कृतीच्या विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. आकर्षणापोटी त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या त्यांना ब्रिगेडियर म्हणून १९७४ मध्ये बढती माध्यमातून जपानी भाषेचे विशेष प्रशिक्षण घेतले. दोन मिळाली आणि सेनादलांच्या पुरवठा आणि वाहतूक वर्षे पूर्ण वेळ चाललेल्या या प्रशिक्षणानंतर त्यांची विभागाचे सहसंचालक म्हणून त्यांची जम्मूत नियुक्ती १९५७ मध्ये संरक्षण मंत्रालयाने जपानी भाषेचे झाली. खरे तर लेफ्टनंट कर्नल पदानंतर कर्नल पदावर अधिकृत भाषांतरकार म्हणून नियुक्ती केली. पदोन्नती होते. परंतु यशवंत सहस्रबुद्धे यांना थेट | १९६० मध्ये पुन्हा त्यांची जम्मूत बदली झाली. ब्रिगेडियरपदी पदोन्नती मिळाली. त्यानंतर जानेवारी तीन वर्षांनंतर त्यांची बदली बरेलीत झाली. बरेलीतच १९७५ मध्ये लखनौ येथे आणि १९७७ मध्ये पुन्हा तीन महिन्यांचा ए.एस.सी.चा वरिष्ठ पदाचा दिल्ली येथे सेना मुख्यालयात त्यांची नियुक्ती झाली. प्रशिक्षणक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर तेथेच त्यांची यशवंत सहस्त्रबुद्धे यांना १९७८ मध्ये मेजर जनरल प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. पदावर पदोन्नती मिळाली आणि त्यानंतर १९७९ पासून | १९६० च्या जुलै महिन्यात त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या आर्मी सर्व्हिस कॉर्स'चे कर्नल कमांडंट म्हणून त्यांनी शांतीसेनेमधील भारताच्या सैन्य तुकडीतून काँगो येथे निवृत्तीपर्यंत काम पाहिले. पाठवण्यात आले. तेथे त्यांच्यावर हवाई वाहतूक मार्च १९८१ मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरलपदी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. चौदा पदोन्नती मिळाली आणि त्यांची सेनादलांच्या पुरवठा स । शिल्पकार चरित्रकोश