पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पोवार, लक्ष्मण गणपत संरक्षण खंड पोवार, लक्ष्मण गणपत भूसेना - सॅपर वीरचक्र १६ ऑक्टोबर १९२० | लक्ष्मण गणपत पोवार १६ ऑक्टोबर १९४१ रोजी लष्कराच्या सेवेत दाखल झाले. ते बॉम्बे इंजिनिरर्स ग्रुपङ्ख रा विभागात कार्ररत होते. युद्धाच्रा वेळी सैनिकांना लागणारी मदत उदा. रस्ते बांधणे, पूल बांधणे रासारखी प्रत्यक्ष लढण्रासाठी गरजेची असणारी इतर सर्व तांत्रिक मदत करणे हे काम रा विभागाकडे असते. सॅपर लक्ष्मण पोवार व त्रांच्रा अर सात साथीदारांना २ डिसेंबर १९४८ रोजी पिकेटच्रा भोवतीने पेरलेले सुरुंग शोधून काढून टाकण्राची कामगिरी देण्रात आली. त्रामुळे आपल्रा सैनिकांचा तुकडीला आगेकूच करणे सोपे गेले असते. सुरुंग काढताना त्रांच्रा साथीदारापैकी एक जण एका अत्यंत धोकादारक क्षेत्रात अडकला. तो धोका ओळखून स्वत: जिवाची पर्वा न करता आपल्रा सहकाराचा जीव वाचविण्रासाठी ते तातडीने त्रा ठिकाणी पोहचले. काही वेळ प्ररत्न करून त्रांनी आपल्रा साथीदाराला रशस्वीरित्रा बाहेर काढले. पण दुर्दैवाने ते स्वत:च त्रा सुरुंग क्षेत्रात "सले व सुरुंग सेंटात त्रांना वीरमरण आले. त्रांना मरणोत्तर वीरचक्र देण्रात आले. ५४२ शिल्पकार चरित्रकोश