पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हरोलीकर, अरूण भीमराव संरक्षण खंड सरसावली आणि शत्रू बेसावध असताना त्याच्यावर तुटून पडली. शत्रूच्या बंकर्समध्ये घुसून कुकरीचा वापर करून शत्रूच्या सैनिकांना यमसदनास पाठविण्यास सुरूवात केली. आपल्या सैनिकांवर गोळीबार करणारा नेमका बंकर लक्षात आल्यावर हरोलीकरांचे सहकारी सुभेदार रणबहाद्दूर यांनी त्या बंकरवर हातबॉम्ब फेकून त्या बंकरचा विध्वंस केला. शत्रूचे सैनिक ठार झाले. हरोलीकरांच्या नेतृत्वाखाली ५ गोरखा रेजिमेंटच्या चौथ्या बटालियनाच्या निर्णायक विजय झाला. - ज्योती आफळे

  • * *

५ 0 0 शिल्पकार चरित्रकोश