पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न्यायपालिका खंड

आंबेडकर, भीमराव रामजी


अ ते औ

अन्ध्यारुजिना, तहमतन रुस्तमजी भारताचे सॉलिसिटर जनरल, ज्येष्ठ न्यायविद १७ नोव्हेंबर १९३१ तहमतन अन्ध्यारुजिना रुस्तमजी यांचा जन्म होते. २००७ मध्ये केंद्र-राज्य संबंधांवर विचार करण्यासाठी सरकारने नेमलेल्या कार्य- गटाचे (टास्क फोर्स) ते सदस्य आहेत. काही काळ अन्ध्यारुजिना मुंबई विद्यापीठात 'घटनात्मक कायदा' या विषयाचे अर्धवेळ प्राध्यापक मुंबईला झाला. पदवीपर्यंतचे होते. १९९० मध्ये ते बेलफास्टमधील क्विन्स शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यापीठामध्ये अतिथी अधिव्याख्याते होते. याशिवाय १९५७ मध्ये त्यांनी मुंबईतील ते बंगलोरच्या नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया शासकीय विधि महाविद्यालय विद्यापीठामध्ये, पुण्याच्या सिम्बॉयसिस विधि येथून एलएल. बी. पदवी महाविद्यालयामध्ये आणि भारतातील अन्य विधि संपादन केली. त्यांना मुंबई महाविद्यालयांत मानद प्राध्यापक आहेत. विद्यापीठाची सर चार्ल्स सार्जंट शिष्यवृत्ती आणि विष्णू धुरंधर सुवर्णपदक मिळाले. १९५८ मध्ये त्यांची भारतीय विदेश सेवेत निवड झाली, परंतु त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात येणे पसंत केले आणि ज्येष्ठ अन्ध्यारुजिना यांनी 'ज्युडिशिअल अॅक्टिविझम घटनातज्ज्ञ, तेव्हाचे मुंबई राज्याचे अॅडव्होकेट-जनरल अॅन्ड कॉन्स्टिट्यूशनल डेमॉक्रसी इन इंडिया' आणि एच. एम. सीरवाई यांच्या हाताखाली काम करण्यास ' जजेस् अॅन्ड ज्युडिशिअल अकाऊंटेबिलीटी' अशी सुरुवात केली. सीरवाई यांच्याबरोबर अन्ध्यारुजिना दोन पुस्तके लिहिली आहेत. वृत्तपत्रांत आणि यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च कायदेविषयक नियतकालिकांत त्यांचे लेख नियमितपणे न्यायालयात अगोदर मुंबई आणि नंतर महाराष्ट्र प्रसिद्ध होत असतात. सरकारतर्फे अनेक खटल्यांत काम पाहिले.
 लवकरच अन्ध्यारुजिना स्वत: ही प्रथितयश वकील म्हणून पुढे आले. सर्वोच्च न्यायालयातील अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी सीरवाई यांचे सहायक म्हणून किंवा नंतर स्वतंत्रपणे युक्तिवाद केला. यामध्ये केशवसिंह प्रकरण, केशवानंद भारती खटला, जे. एम. एम. खटला, बोम्मई खटला, विशाखा खटला, हे विशेष उल्लेखनीय खटले म्हणता येतील. १९९८ मध्ये सरकारने नेमलेल्या बँकिंग कायदा समितीचे ते अध्यक्ष
शिल्पकार चरित्रकोश १९९३ ते १९९५ या काळात अन्ध्यारुजिना महाराष्ट्राचे अॅडव्होकेट - जनरल होते आणि १९९६ - १९९८ या काळात भारताचे सॉलिसिटर जनरल होते. शरच्चंद्र पानसे आंबेडकर, भीमराव रामजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, न्यायविद १४ एप्रिल १८९१ ६ डिसेंबर १९५६ - मुख्य नोंद - राजकारण खंड डॉ. भीमराव रामजी उर्फ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशात महू येथे झाला. त्यांचे २५ अ ते औ