पान:शंकुछेद.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आतां मकट आणि मखफ हे दोन त्रिकोण समकोण आहेत. मटः कटः: मखः मठ:मफः :मखःमफे, परंतु मख= मड.. मठ: मफ::मड:मफं; ह्मणजे मठ:१: : मड: मफ,ह्मणजे मठ :मड:: मड:मफ. गेल्या सिद्धतामध्ये रहदाक्षाविषयी जे सिद्ध केले ते एथे लघ्वाक्षा विषयी सिद्ध केले. कु० २ ख,ठ सांध-खट हीरेच ढडख वर्तुळाची स्पर्शरेषा आहे , हे वरल्या रीतीप्रमाणेच सिद्ध करना येईल. सिद्धात १२ बृहदाक्षाच्या अर्धलक्षकाचा वर्ग, अक्छेदकांचा गुणाकार, लघ्वाक्षाच्या अर्थाचा वर्ग, आणि वृद्धदाक्षाच्या अर्धाचा वर्ग,हीं चार परस्पर प्रमाणांत असतात, ह्मणजे दीर्घवर्तुळाच्या परिघांत पबिंदु घेतला, तर पकः अक कबः : डमैः अमः अब वर वर्तुळ काट, आणि कप त्यास खबिंदूत मिळे