पान:शंकुछेद.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्श रेषा नव्हे, आणि ह्यारीतीनेच सिद्ध करतां येईल, की कट रेषेशिवाय दुसरी कोणती रेघ क स्थानची स्पर्शरेषा नाही. कु०१७टल घ्या क्षाबर डटस वर्तुळ काढ. डट वर पफ लक्षक काट. हा लक्षक त्या वर्तुळास ख बिंदूमध्ये छेदतो. प बिंदुस्थानची स्पर्शरेषा वाटविलेल्या लघ्वाक्षासव बिंदूमध्ये छेदते, असे समज. आतां पनामवशी समांतर आहे, हाणून मठ : मफ::मट: टन आणि मट आणि नट ह्यांस मटने गुणले असता मठ: मफ:: मट: मट नट = कटे

  • मटठ आणि नुपट हे दोन त्रिकोण समकोण आहेत. कमकट हा काटकोन आहे,व त्यापासून मटकर्णावरकन लंब केला आहे, मट: कटः कटःनट, ह्मणने मटनट-कटे.