पान:शंकुछेद.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कापासून के दापर्यंत दोन रेघा काढल्या असता, त्या प्रतिव्यासास दोन विदूत छेदनान, तर त्या दोन छेदनबिंदूंपैकी कोणताही एक छेदनबिंदु आणि व्यासाचे पूर्वोक्त टोंक त्यांच्या मधील अंतर हदाक्षाच्या अर्धा बरोबर असने. डट, पफना प्रतिव्यास आहे, व त्यास सप रेघ ई बिदूत छेदते, य हप, इबिंदूंन छेदते, तर पई अ. थवा पइ अम हे सिध्द करावयाचे. डटवर पक लंबकाट.टठशी अथवा डदशी हन समांतर रेघ काट ही समांतर रेघ पकला ओबिंदूंन छेदते. आतां ओ बिंदू जवळचे सर्व कोन काटकोन आहेत, <नपओ-८ हपओ, आणि ह पओ आणि नपओत्या दोन त्रिकोणांस ओप बाजू सा. धारण आहे.:. नप-हप. एकरेघ वाढवावी लागते