पान:शंकुछेद.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४२) समोरासमोरचे कोन बरोबर असतात, म्हणून <सपह-८सफह.आता त्या कोनांचे पूरक कोन बरोबर आहेत, म्हणून सपट+८ हपठ%८सफश+ ८हफष, परंतु ( ४ सि०२कु०व०)<सपट%<हप. आणि<सफश-<हफष, म्हणून हे चारही कोन परस्पर बरोबर आहेत :सपट-हफष. सप आणि हफ त्या समांतर रेषा आहेत म्हः णून ८स पफ-८पफह..टप फ हा सगळा को. नप फष त्या सगळ्या कोनाबरोबर आहे, परंतु ते व्युले म कोन आहेत . ट ठ स्पर्शरेषा श ष स्पर्शरेषेशी समांतर आहे. कु.१ या वरून असें सिद्ध होते, की दीर्घ वर्तुलाच्या कोणत्याही दोन व्यासांच्या शिरोबिंदूंतून स्पर्शरेया केल्या असतां त्यासभोवती समानर भुजचौकोन पडतो. सिद्धांत ६ दीर्घ वर्तुलाच्या व्यासाच्या कोणत्याही एका टौं* तिसरा सिद्धांत ह्या सिमांताचा एक विशेष प्रकार आहे.