पान:शंकुछेद.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८) होस साधारण आहे, व स ओफ कोन न ओफ को ना वर आहे , ह्मणून सफ बाजू न फ चाजू बरोबर आहे, परंतु फहा को सांतील बिंदू आहे,व त्या पासून प्रधानरेघेवर फम लंब केला आहे, लणून सफ= फम..फनफमा ह्मणजे नफम काट कोन त्रिकोगांत कर्ण दुस-या दोहों बाजूं पै की एका बाजू बरोबर आहे ; परंतु अशी गोष्ट कधीही व्हावयाची नाही,मणून फ हा को सातील बिंदु नव्हे.ट ठरेघेतील प विदूशिवाय दुसरा कोणताही विंदु कोसांत नाही, हे वरीलरी तीप्रमाणे सिद्ध करता येईल, हणून टठ, कोसाची प विंदुस्थानची स्पर्शरेषा होय. कुरलरी. १ प्रधान शिरो बिंदुस्थानची स्पर्शरेषा अक्षावर लंब असते. कु. २. केंद्रापासून स्पर्श बिंदूपर्यत अंतर ,वाट विले ल्या अक्षाचा जो भाग स्पर्शरेषा व केद्र ह्याच्या मध्ये सां पडतो, त्या बरोबर असते,हणजे सप-सट, कारण नव,ठक्षी सभा तर आहे,लणून सटप को न + : बारणेचा अर्थ लणून असा समजावा.