पान:शंकुछेद.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७) पराबले ला स्पर्शरेषा कशी काढावी ह्या विषयी. पराबलेच्या को सांत कोठेतरी एक प बिंदु घे.प,स सांध. नंतर प्रधान रेघेवर पन लंबकर, आणि ट ठ रेधेने सपन कोनाचे दोन समान भाग कर दठरेषा प बिंदुस्थानची स्पर्श रेषा होय. आतां टठरेघ सरेषा नाही, असें झटल्या सती कौंसास फ बिंदुमध्ये छेदते असें मानूं. फ,स सांध,प्रधानरेघेवरफमलंबकर, आणि फ,न,नस, सांध. आतां सपओ आणि नपओ ह्या दोन त्रिकोणांत सप बाजूनपबाजूब रोबर ओपवाजू दोहोंस साधारण आहे,व सपओ कोन नपओ कोनाबरोब रकेला आहे,ह्मणून स ओ बाजू न ओ बाजूबरोबर आ है,वस ओप कोननओ पकोनाबरोबर आहे. सओफ आणि न ओफ या दोन त्रिकोणांत स ओबाजू नओ बाजू बरोबर आहे.ओफबाजूदेो