पान:शंकुछेद.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११) मिळते, व जी दोन्ही अंगांस वाढविली असतां कोसा. स छेदीत नाही, तीस त्या बिंदुस्थानची स्पर्शरेया म्हणतात. ७ कोणत्याही व्यासाच्या शिरोबिंदूंतून स्पर्शरेषा काटून तिशी पराबले स दोन्ही आंगून छेदणारी अशी एक समांतर रेघ काटली असता,तीस त्या व्यासाचा लक्षक म्हणतात. ८ जो लक्षक केंद्रांतून जातो त्यास त्या व्यासाचा केंद्रगल क्षक म्हणतात. ९ व्यासाचा जो भाग त्याचा लक्षक व शिरोबिंद त्यांच्यामध्ये सांपडतो, त्यास त्या व्यासाचा अवछेदक ह्मणतात. १० व्यासाचा कोणताही एक लक्षक व त्या लक्षकाच्या टोकांतून स्पर्शरेषा काढून ती व्यासास ज्या बिंदूत छेदते तो छेदन बिंदु, त्यांच्या मध्ये व्यासाचा जो भाग सांपडेल त्यास त्या व्या साची प्रतिस्पर्शरेथा ह्मणतात. पव व्यासाच्या पशिरोबिंदूतून एपठ ही स्पर्शरेषा काढली आहे. को साल ग बिंदु घेऊन