पान:शंकुछेद.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

H ४ परावलेच्या कोंसास छेदून जाणारी अशी एक रेघ प्रधान रेघेवर लंब केली असतां, तीस परावले. चा व्यास म्हणतात, व ज्या बिंदूंत ती रेघ को सास छेदते, त्यास त्या व्यासाचा शिरोबिंदु असे म्हणतात. ५ जो व्यास केंद्रांतून जातो त्यास अक्ष ह्मणतात, व ज्या बिंदूमध्ये तो कोसास छेदतो त्यास प्रधान शिरोबिंदु म्हणतात. प,फ,स, आणिबत्या बिंदूतून प्रधान रेघेवर गपभ, टफय, क्षसक, आणि डबंर त्या रेघा लंब काढल्या आहेत त्या सर्व रेघा सअघ पराबले चे व्यास झाले, प,फ,अबहे ल बिंदु त्या व्यासांचे शिरोबिंदु होत, क्षसअकहा - व्यास पराबलेचा अक्ष झाला,व अहा प्रधान शिरोबिंद झाला. ६ जा रेघ पराबले च्या कोंसास एका बिंदूमध्ये