पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

OGADGIGONDOGSADGAGRONDO अर्पणपत्रिका. OC200202DER OGNGSDKGANDGAGADGAGAGAGAR शास्त्रं शारीरमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्याः शंकराचार्याः सन्तु जन्मनि जन्मनि । ज्या पुण्यप्रताप महात्म्याचे अवतारकार्य अति उज्वलतेने सर्व

  • अवनीतलावर पसरलें, आपल्या अलौकिक वेदभाप्याने महान्

महान् तत्वज्ञांस प्रमुदित केलें, निर्दोष व निश्चित वादपद्धतीने

  • अवैदिक वादप्रवर्तकांस शरण येणे भाग पाडले, व अपौरुषेय

अशा परमेश्वरप्रणीत वैदिक सनातन धर्माची पुनर्घटना करून चिरंजीव केले, त्या श्रीआद्य भगवत् पूज्यपाद शंकराचार्यांच्या ७ पीठसांप्रदायांतील संकेश्वर व करवीर या पीठांवर अधिष्ठित ९ असलेले, प्रचलित श्रीमत् अभिनव श्रीसच्चिदानंद विद्यानर- Sसिंहभारतीस्वामीमहाराज (श्रीशिरोळकर स्वामीमहाराज) शंकराचार्य यांचे चरणीं त्यांचे ठिकाणी असलेल्या अनेक सद्गुणसमुच्चयास लुब्ध होऊन, हे श्रीमत् आद्य शंकराचार्यांचे र अल्पसें गद्य-पद्य-रूपी केलेले पुस्तक आदरपूर्वक नम्रपणाने । • अर्पण करीत आहे. OGNROORDIDIOROROGRAOROGRGEOROGDGIGIGNO आचार्यांचा शिष्य, वासुदेव विष्णु कवि. CCCIRDERERSHOICISHESDe256