पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेकूस्पियरकृत नाट्यमालांतर्गत संविधा- नकावलीचे अंक कोणकोणास अर्पण करण्यांत आले त्यांचें टिपण. कथा १ ली तुफान अर्थात धि टेम्पेस्ट- श्रीमती सौं० माणिकवाई नानुजी कोठारे, मुंबई यांस कथा २ री, प्रेमाचा कळस अर्थात रोमियो आण ज्यूलियट — श्रीमती सौ० लक्ष्मीबाई चंदावरकर, मुंबइ. यांस कथा ३री, व्हेनिस नगरचा व्यापारी-श्रीमंत सौ० लक्ष्यीबाईसाहेब पंतसचीव सं. भोर पुणे यांस आणखी कित्येक नामांकित स्त्रियांनी समर्पण स्वीकारण्याचे आश्वासन दिले आहे.