पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेस्पिअर-कृत नाट्यमालेचे खंड को- णकोणास अर्पण करण्यांत आले त्यांचें टांचण. खंड १ ला. तुफान. अर्थात् धि टेम्पेस्ट. - श्रीमन्महा- राज शाहु छत्रपति सरकार करवीर, कोल्हापूर यांस खंड २ प्रेमाचा कळस अर्थात रोमियो आणि ज्यूलियट — श्रीमन्महाराज सयाजीराव गायकवाड सरकार बडोदें, यांस खंड ३ व्हेनीस नगरचा व्यापारी अर्थात मर्चंट ऑफ व्हेनिस - नेक नामदार सर जॉर्ज सिडेनहॅम क्लार्क मुंबईचे गव्हर्नर साद्देव. यांस आणखी कित्येक नामांकित पुरुषांनी समर्पण स्वीकारण्याचें आश्वासन दिले आहे.