पान:व्यायामशास्त्र.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४२ ] उत्पन्न होणारे दोष घालविण्यास व शरिरांतील व्यंगें घालविण्यास ( अर्थात् ज्या स्नायूंना वरील दोन प्रकारांत व्यायाम घडत नाहीं त्यांना व्यायाम देण्यास ) तालीम केली पाहिजे. शारिरिक सामथ्र्य वाढण्यास सर्व प्रकारचे व्यायाम कमी जास्त प्रमाणाने आवश्यक आहेत व त्यांपैकी कोणताही एक परियू नाही हे विसरता कामा नये.