पान:व्यायामशास्त्र.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३९ ] । दांडपट्टा, फु गा ३०-सर्व स्नायूस व्यायाम होत नाहीं. डाव्या आंगचे स्नायूंस व्यायाम न मिळाल्याने एकांगीपणा वाढतो. | थोड्या वेळांत पुरेसा व्यायाम मिळत नाहीं. ज्यामध्ये सर्व स्नायूला व्यायाम मिळतो अशा प्रकारची नवीन शास्त्रीय तालाब-चापल्य, तडफ, प्रसंगावधान वगैरे गुणांचा विकास होण्यास फारशी सवड नसते. ती कंटाळवाणी वाटते. व्यायाच्या भिन्न प्रकारले गुण | देशी तालीम. १ परावलंबित्व फार कमी आहे. २ शक्ति वाढविण्यास फार उपयोगी आहे. ३ उपकरणांची आवश्यकता फारशी नाहीं. ४ थोडा वेळ पुरतो. खेळ. १ चापल्य, तडफ, प्रसंगावधान हे गुण येतात. २ व्यायाम आनंदांत होतो, यामुळे त्यापासून आरोग्यास फार फायदा होतो. ३ मोकळी हवा मिळाल्याने रक्तशुद्धि चांगली होते. ४ सहानुभूति, मनुष्यस्वभावाचे ज्ञान, चाणाक्षपणा इत्यादिकांची वाढ होते. ५ चिडखोरपणा, एकलकोंडेपणा इत्यादि मनाचे दोष जातात.